चहा आणि मी
क्षणभर वेळ,मनभर प्रेम
चहाचा गोडवा
आपुलकी वाढवा

चहा आणि मी

चहाचा गोडवा, आपुलकी वाढवा

"चहा आणि मी" ची स्थापना १८ जानेवारी २०१९ साली पुण्यामधे सांगवी नगरामधे झाली. नंतर अवघ्या २ च वर्षात एका छोट्याश्या दुकाना पासुन झालेली सुरवात हळू हळू वाढत जावून १८ शाखा पर्यंत पोहचली जीच्या प्रत्येक शाखेची वार्षिक उलाढाल ३२ लाख एवढी आहे.

यावरून लक्षात येते की खुपच अल्पावधी मध्ये चहा आणि मी ने स्वत:ची नवीन अशी ओळख निर्माण करुन दाखवली. आमच्या चहाची चव ही तत्काळ स्फूर्ती देणारी असल्या मुळे आम्हाला लोकांनी अल्पावधीतच भरगोस अशी दाद दिली. जसे तहानलेल्यास पाण्याचे महत्व कळते तसेच थकलेल्या व्यक्तीस गरमा गरम चहाचे हे आम्ही जाणले व त्यावर काम करणे चालू केले.

Franchise Agreement
32
+

लाख उलाढाल

18
+

शाखा